अंकोर वट - कंबोडिया

प्राचीन कंबोज देशाने जपून ठेवलेला भारतीय संस्कृतीच्या  प्रसाराचा देखणा  वारसा  !

विस्तीर्ण पसरलेली भातशेती आणि कमळांची तळी  
आणि त्यात उमललेले हे अचंबित करणारे दगडफूल !
ईसच्या  ११ व्या शतकात सूर्यवर्मन राजाने बांधलेल्या ह्या  भव्य पश्चिमाभिमुख विष्णू मंदिराचा विस्तार १.५ किमी * १.३ किमी एवढा प्रचंड आहे
चौकोनात बांधलेली नागमंडित सीमा 
महाभव्य विष्णुमूर्ती - ह्या जगातील सर्वात मोठ्या मंदिराची अधिष्ठात्री देवता 
 
अनेक दालने, एकावर एक मजले, डेरेदार खांब', चित्र शिल्पांची सजावट , उतरती छपरे, रेखीव प्रमाणबद्धता



रामायण - महाभारताच्या प्रसंगांचे भिंतीवरील चित्रांकन 
 
नागबंधना पलीकडे क्षीरसागराची  प्रतीक अशी चहुबाजुची जलसीमा  

Comments

Popular Posts